IND vs BNG सामन्याआधी ग्राउंडबाहेर क्रिकेट चाहत्यांनी वाढवला Team India चा उत्साह (Watch Video)

अॅडलेडमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. भारत हा सामना जिंकून भारत गुणतालिकेत अव्वल येईल.

Photo Credit - Twitter

T20 विश्वचषक 2022 चा 35 वा सामना भारत आणि बांगलादेश (IND vs BNG) यांच्यात होणार आहे. अॅडलेडमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. भारत हा सामना जिंकून भारत गुणतालिकेत अव्वल येईल. त्यादरम्यान सामन्याआधी ग्राउंडबाहेर क्रिकेट चाहत्यांनी टीम इंडियाचा उत्साह वाढवला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement