Jay Shah Reappointed as Chairman of ACC: सलग तिसऱ्यांदा जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती
जय शाह यांनी बीसीसीआयचा पदभार स्वीकारल्यापासून संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) हे दररोज चर्चेत असतात. त्यांच्याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. जय शाह यांनी बीसीसीआयचा पदभार स्वीकारल्यापासून संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. कालपासून जय शाह हे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद सोडू शकतात अशी चर्चा होती. पंरतू या सर्वांना धक्का देत जय शाह यांची सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीच्या निवृत्तीमागे बीसीसीआयचा आहे का हात? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
IPL 2025: परदेशी खेळाडूंशिवायही होऊ शकते आयपीएल; बीसीसीआयने बदलले नियम, जाणून घ्या
Advertisement
Advertisement