BCCI ने नवीन क्रिकेट सल्लागार समिती केली स्थापन, लवकरच नवीन निवड समिती निवडणार

चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती रद्द करून बीसीसीआयने नवी क्रिकेट सल्लागार समिती (CAC) स्थापन केली आहे.

BCCI Board (Photo Credit - Twitter)

BCCI Announcement: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवीन निवडकर्त्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती रद्द करून बीसीसीआयने नवीन क्रिकेट सल्लागार समिती (CAC) स्थापन केली आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात माजी निवडकर्ता अशोक मल्होत्रा, माजी क्रिकेटपटू जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा या समितीत समावेश करण्यात आल्याची पुष्टी करण्यात आली आहे. हे तिघे मिळून बीसीसीआयचे नवीन निवड समिती निवडणार.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif