BCCI ने नवीन क्रिकेट सल्लागार समिती केली स्थापन, लवकरच नवीन निवड समिती निवडणार
चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती रद्द करून बीसीसीआयने नवी क्रिकेट सल्लागार समिती (CAC) स्थापन केली आहे.
BCCI Announcement: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवीन निवडकर्त्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती रद्द करून बीसीसीआयने नवीन क्रिकेट सल्लागार समिती (CAC) स्थापन केली आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात माजी निवडकर्ता अशोक मल्होत्रा, माजी क्रिकेटपटू जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा या समितीत समावेश करण्यात आल्याची पुष्टी करण्यात आली आहे. हे तिघे मिळून बीसीसीआयचे नवीन निवड समिती निवडणार.
Tweet
Board of Control for Cricket in India (BCCI) appoints Ashok Malhotra, Jatin Paranjape and Sulakshana Naik as members of the Cricket Advisory Committee (CAC) pic.twitter.com/bCtONFntbR
— ANI (@ANI) December 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 01, 2022 06:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

