BBL 2021-22: 100 व्या बिग बॅश सामन्यात Glenn Maxwell याचा शतकी धमाका, मेलबर्न स्टार्ससाठी ठोकली रेकॉर्ड-ब्रेक सेंच्युरी
BBL 2021-22: मेलबर्न स्टार्सचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने बिग बॅश लीग 11 च्या लढतीत होबार्ट हरिकेन्सविरुद्ध 41 चेंडूत 100 धावांची तुफान खेळी केली. BBL मधील मॅक्सवेलचा हा 100 वा सामना असून त्याने दुसरे शतक झळकावून संस्मरणीय बनवले. मॅक्सवेल इथेच थांबला नाही आणि त्याने नाबाद 154 धावा केल्या. स्टार्सच्या एकूण 273 धावा टी-20 क्रिकेटमध्ये तिसरी सर्वाधिक धावसंख्या ठरली.
BBL 2021-22: मेलबर्न स्टार्सचा (Mlebourne Stars) कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) बुधवारी मेलबर्नमध्ये बिग बॅश लीग (Big Bash League) 11 च्या लढतीत होबार्ट हरिकेन्सविरुद्ध (Hobart Hurricanes) 41 चेंडूत 100 धावांची तुफान खेळी केली. BBL मधील मॅक्सवेलचा हा 100 वा सामना असून त्याने दुसरे शतक झळकावून संस्मरणीय बनवले. मॅक्सवेल इथेच थांबला नाही आणि त्याने नाबाद 154 धावा ठोकून मेलबर्नला 2-273 धावांपर्यंत मजल मारून दिली.
The @StarsBBL finish 2-273 - the third-highest total in T20 HISTORY. 🤯 #BBL11 https://t.co/zeREvr4JGl
— KFC Big Bash League (@BBL) January 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2022 04:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

