Sri Lanka Beat Bangladesh: आशिया चषकाच्या सुपर-4 मध्ये बांगलादेशचा सलग दुसरा पराभव, श्रीलंकेचा 21 धावांनी विजय
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेने 21 धावांनी त्यांचा पराभव केला. बांगलादेशचा सुपर-4 मधील हा सलग दुसरा पराभव आहे.
SL vs BAN Asia Cup 2023 Super 4: आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेतील सुपर-4 च्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला पराभवाचा (SL vs BAN) सामना करावा लागला आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेने 21 धावांनी त्यांचा पराभव केला. बांगलादेशचा सुपर-4 मधील हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी पाकिस्तानविरुद्धही पराभव झाला होता. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर आता बांगलादेशचा संघ स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. 49व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मथिसा पाथिरानाने श्रीलंकेचा डाव गुंडाळला. त्याने नसूम अहमदला क्लीन बोल्ड केले.
It's all over in Colombo
Sri Lanka (257/9) beat Bangladesh (236) by 21 runs in 2nd Super Fours game
Follow: https://t.co/rwu9u489A1 pic.twitter.com/HAzkL4QkJa
— TOI Sports (@toisports) September 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 09, 2023 11:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

