Bangladesh Women vs Scotland Women, 2024 ICC Women’s T20 World Cup 1st Match Live Playing XI Update: स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात बांगलादेश 'या' दिग्गज खेळाडूंसह मैदानात उतरेल; दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर नजर टाका
आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2024 आजपासून सुरू झाला आहे. टी 20 विश्वचषकाचा पहिला सामना बांगलादेश महिला संघाविरुद्ध स्कॉटलंड महिला संघ यांच्यात होत आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होत आहे.
Bangladesh Women National Cricket Team vs Scotland Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup 2024 1st Match Live Toss Update: 2024 आयसीसी महिला टी 20 विश्वचषक आजपासून सुरू झाला आहे. टी 20 विश्वचषकाचा पहिला सामना बांगलादेश महिला क्रिकेट संघ विरुद्ध स्कॉटलंड महिला संघाविरोधात होत आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेश संघाची कमान निगार सुलतानाच्या खांद्यावर आहे. तर स्कॉटलंडची कर्णधार कॅथरीन ब्राइस आहे. सराव सामन्यात बांगलादेश महिला संघ आणि स्कॉटलंड महिला संघात एकूण चार सामने खेळवले गेले आहेत. बांगलादेश संघाने चारही सामने जिंकले आहेत. स्कॉटिश संघाला निराशेचा सामना करावा लागला आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
𝐓𝐨𝐬𝐬: 🏴 vs 🇧🇩
Bangladesh won the toss and opted to bat first against Scotland. 💪 #CricketTwitter #T20WorldCup pic.twitter.com/8WqUE3ro4V
— Female Cricket (@imfemalecricket) October 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2024 04:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

