Bangladesh Training Video: टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेश क्रिकेट संघाने मीरपूरमध्ये घाम गाळला
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ कसोटी मालिका 2024 चा पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाईल.
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ कसोटी मालिका 2024 चा पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाईल. त्याआधी दोन्ही संघांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी, बांगलादेश क्रिकेट संघाने मीरपूरच्या SBSNCS मध्ये घाम गाळला, पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी आपले कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्नशिल आहेत, बांगलादेश क्रिकेट संघाने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रशिक्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
पाहा व्हिडिओ -
As they , the Bangladesh cricket team sharpened their skills at the SBSNCS in Mirpur.#BCB #Bangladesh #INDvsBAN pic.twitter.com/U5jRj8ifHK
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 10, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 10, 2024 05:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

