Where to watch Bangladesh National Cricket Team vs South Africa National Cricket Team Match: बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाने शानदार गोलंदाजी केली. यजमान संघाने पहिल्या दिवशी सहा विकेट्स घेत चांगली कामगिरी केली. बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यात सध्या बरोबरीची स्थिती आहे. पहिली कसोटी 21 ऑक्टोबरपासून मीरपूरच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळली जात आहे. भारतीय वेळेनुसार सामने सकाळी 9:30 वाजता सुरू होत आहेत. अधिकृत ब्रॉडकास्टचे हक्क नसल्याने सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार नाही. मात्र, भारतीय चाहते कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण FanCode ॲप आणि वेबसाइटला पाहू शकतात.

बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)