BAN vs AUS Series 2021: बांगलादेश दौर्‍यावर पाच टी -20 सामने खेळणार ऑस्ट्रेलिया संघ, पाहा संपूर्ण वेळापत्रक

ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम सध्या वेस्ट इंडिज दौर्‍यावर आहे आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात बांगलादेश दौर्‍यावर रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ बांगलादेशमध्ये पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. पाच सामन्यांची टी-20 मालिका 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर खेळले जातील.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/BCCI)

BAN vs AUS Series 2021: ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम (Australia Cricket Team) सध्या वेस्ट इंडिज दौर्‍यावर आहे आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात बांगलादेश दौर्‍यावर (Bangladesh Tour) रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ बांगलादेशमध्ये पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. पाच सामन्यांची टी-20 मालिका 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान होणार असून सर्व सामने ढाका (Dhaka) येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर (Sher-e-Bangla Stadium) खेळले जातील.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement