Ball Tampering प्रकरणी 2018 न्यूलँड्स कसोटी सामन्यातील ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दिले स्पष्टीकरण, पहा काय म्हणाले

कॅमरून बॅनक्रॉफ्टने 2018 केप टाऊन कसोटी सामन्यात बॉल-टेंपरिंगच्या डावपेचांविषयी गोलंदाजांना माहिती असल्याचे संकेत दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने जोम हेझलवुड, पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांच्यासमवेत संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

कॅमरून बॅनक्रॉफ्टने (Cameron Bancroft) 2018 केप टाऊन कसोटी (Cape Town Test) सामन्यात बॉल-टेंपरिंगच्या (Ball Tampering) डावपेचांविषयी गोलंदाजांना माहिती असल्याचे संकेत दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) जोम हेझलवुड (Josh Hazlewood), पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि नॅथन लायन यांच्यासमवेत संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. न्यूलँड्सच्या (Newlands) 2018 कसोटी सामन्यात बॉलशी छेडछाड करण्याच्या कथानकाविषयी पूर्व ज्ञान नसल्याचे चार ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पुष्टी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now