IND vs AUS 3rd ODI Live Score Update: ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. भारताने पहिला एकदिवसीय सामना पाच गडी राखून जिंकला.

IND vs AUS (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आजपासून थोड्याच वेळात सुरू होणार आहे. दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. भारताने पहिला एकदिवसीय सामना पाच गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलिया संघाने दुसरा एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई येथे होणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement