Australia vs Pakistan, 1st T20I Live Toss Update: पहिल्या T20 सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील (T20 Series) पहिला सामना आज म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी खेळवला जात आहे.

Australia vs Pakistan, 1st T20I Live Toss Update: पहिल्या T20 सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
AUS vs PAK (Photo Credit - X)

Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 1st T20I Match 2024 Live Toss Update:  ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील (T20 Series) पहिला सामना आज म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना ब्रिस्बेनमधील (Brisbane) द गाबा (The Gabba) येथे खेळला जात आहे. एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका 2-1 अशी खिशात घातली. आता पाकिस्तानची नजर टी-20 मालिकेवर आहे. यजमान संघाला टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची इच्छा आहे. दुसरीकडे, पाकिस्तान संघालाही टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर देण्याची इच्छा आहे. दरम्यान, पहिल्या T20 सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना फक्त 7 - 7 षटकांचा असणार आहे. पावसामुळे हा सामना उशीरा सुरु झाला.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 0609 05:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).