Australia Beat India: दुसऱ्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर सहा गडी राखून मिळवला विजय, मालिकेत केली 1-1 अशी बरोबरी

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात चमकदार कामगिरी करत 6 विकेट्सने विजय मिळवला. दोन्ही संघांमधील हा सामना डॉ.डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई येथे झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Australia Beat India: दुसऱ्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर सहा गडी राखून मिळवला विजय, मालिकेत केली 1-1 अशी बरोबरी
IND-W vs AUS-W, 2nd T20: भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला (IND vs AUS) यांच्यात आज टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात चमकदार कामगिरी करत 6 विकेट्सने विजय मिळवला. दोन्ही संघांमधील हा सामना डॉ.डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई येथे झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 8 गडी गमावून 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात कांगारू संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना 6 विकेट्स राखून सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. (हे देखील वाचा: Virat Video: कभी कभी मेरे दिल मै...! आफ्रिकन खेळाडूने गायले हिंदी गाणं, आर अश्विनला हसू आवरले नाही)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 07, 2024 10:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).