England vs Australia 3rd ODI 2024 Highlights: तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 46 धावांनी केला पराभव, हॅरी ब्रूकने झळकावले शतक, येथे पाहा हायलाइट्स
ऑस्ट्रेलियाची वनडे विश्वचषकातील विजयी मालिकाही संपुष्टात आली आहे. सलग 14 एकदिवसीय सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आहे. या पराभवानंतरही ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पुढे आहे.
ENG vs AUS 3rd ODI 2024: हॅरी ब्रूकच्या नाबाद शतकाच्या जोरावर इंग्लंड संघाने मंगळवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून चार वर्षांचा दुष्काळ संपवला. चार वर्षांनंतर इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाचा वनडेत पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाची वनडे विश्वचषकातील विजयी मालिकाही संपुष्टात आली आहे. सलग 14 एकदिवसीय सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आहे. या पराभवानंतरही ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पुढे आहे. ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हॅरी ब्रूकच्या नाबाद 110 धावा आणि विल जॅकच्या 84 धावांच्या जोरावर इंग्लंडने 37.4 षटकात 4 गडी गमावून 254 धावा केल्या, त्यानंतर पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही. 45 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर डकबर्थ लुईस नियमाचा वापर करून इंग्लंडला 46 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)