AUS vs AFG, Full Match Highlights: रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा केला चार धावांनी पराभव, पहा हायलाइट्स
यजमान 7 गुणांसह गट 1 च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
ऑस्ट्रेलियाने करो किंवा मरोच्या सामन्यात अफगाणिस्तानवर (AUS vs AFG) 4 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या. यजमान 7 गुणांसह गट 1 च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 164 धावाच करू शकला. अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा निव्वळ धावगती -0.17 आहे.
पहा हायलाइट्स
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2022 06:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

