AUS vs ENG ICC World Cup 2023 Live Streaming: आज विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आमनेसामने, एका क्लिकवर जाणून घ्या कुठे पाहणार सामना

ऑस्ट्रेलिया 6 सामन्यात 4 विजय आणि 2 पराभवानंतर 8 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंड 6 सामन्यांत केवळ एक विजय आणि 5 पराभवानंतर 2 गुणांसह तळाच्या 10 व्या स्थानावर आहे.

AUS vs ENG ICC World Cup 2023 Live Streaming: आज विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आमनेसामने, एका क्लिकवर जाणून घ्या कुठे पाहणार सामना
AUS vs ENG (Photo Credit - Twitter)

विश्वचषक 2023 चा 36 वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना होत आहे. हा सामना 2.00 खेळवला जाईल. ऑस्ट्रेलिया 6 सामन्यात 4 विजय आणि 2 पराभवानंतर 8 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंड 6 सामन्यांत केवळ एक विजय आणि 5 पराभवानंतर 2 गुणांसह तळाच्या 10 व्या स्थानावर आहे. क्रिकेट चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डीडी स्पोर्ट्सवर सामना पाहता येईल. याशिवाय, तुम्ही Disney+ Hotstar अॅपवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहू शकाल. (हे देखील वाचा: Hardik Pandya: 'सत्य पचविणे कठीण', विश्वचषक संघातून बाहेर पडल्यावर हार्दिक पांड्या याची प्रतिक्रिया)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2023 12:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).