AUS-W vs IND-W Day/Night Test: भारताचा डाव 135/3 धावांवर घोषित, ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 272 धावांचे आव्हान
भारतीय संघाने तीन गडी गमावून 135 धावा करत आपला दुसरा डाव घोषित केला. भारताकडून शेफाली वर्माने 52, पूनम राऊतने नाबाद 41 आणि स्मृती मंधानाने 31 धावा केल्या. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, आता खेळात फक्त 32 षटके शिल्लक आहेत. अशास्थितीत दोन्ही संघातील ऐतिहासिक गुलाबी कसोटी सामन्याची ड्रॉ च्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.
भारतीय संघाने तीन गडी गमावून 135 धावा करत आपला दुसरा डाव घोषित केला. भारताकडून शेफाली वर्माने 52, पूनम राऊतने नाबाद 41 आणि स्मृती मंधानाने 31 धावा केल्या. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, आता खेळात फक्त 32 षटके शिल्लक आहेत.
India declare on 135/3, setting Australia a target of 272 to chase down in 32 overs.
Which way is this match heading? 👀
📺 Watch the match live on https://t.co/CPDKNxoJ9v in select regions!#AUSvIND | https://t.co/eTuHYx9Zje pic.twitter.com/fEO6AMTPoo
— ICC (@ICC) October 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2021 03:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

