AUS-W vs ENG-W 1st T20I 2022: महिला अ‍ॅशेसच्या पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय, पहा दोन्ही संघाचा प्लेइंग XI

इंग्लंड महिला संघाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅशेस मालिकेदरम्यान खेळल्या जाणाऱ्या या पहिल्या सामन्यात अलाना किंगने ऑस्ट्रेलियाकडून टी-20 पदार्पण केले आहे तर एलिस पेरीला विश्रांती देण्यात आली आहे. अ‍ॅशेसची सुरुवात टी-20 सह होईल, त्यानंतर एक कसोटी आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल.

ऑस्ट्रेलिया महिला संघ (Photo Credit: Instagram)

Women's Ashes 2022: इंग्लंड महिला (England Women) संघाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने (Australia) नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅशेस मालिकेदरम्यान (Ashes Series) खेळल्या जाणाऱ्या या पहिल्या सामन्यात अलाना किंगने (Alana King) ऑस्ट्रेलियाकडून टी-20 पदार्पण केले आहे तर एलिस पेरीला विश्रांती देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement