Asian Games 2023: आशियायी क्रिडा स्पर्धेत भारतीय खेळांडूची चमकदाक कामगिरी, यमनवर 3-0 ने मात
भारताची आघाडीची टेनिस खेळाडू मनिका बत्रा आज दुपारी दिड वाजता आपल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अभियानाला सुरुवात करणार आहे.
आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. टेबल टेनिसमध्ये देखील भारताच्या पुरुष गटाने चमकदार कामगिरी केली आहे. भारताने 3-0 असा यमनवर मात केली. भारताची आघाडीची टेनिस खेळाडू मनिका बत्रा आज दुपारी दिड वाजता आपल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अभियानाला सुरुवात करणार आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
Advertisement
Advertisement
Advertisement