Asia Cup 2022: Hong Kong Cricketer Kinchit Shah ने दुबईत IND vs HK मॅच नंतर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज (Watch Video)

Hong Kong Cricketer Kinchit Shah ने दुबईत IND vs HK मॅच नंतर गर्लफ्रेंडला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं.

Asia Cup 2022 मध्ये काल एक खास नजारा पहायला मिळाला आहे.  Hong Kong Cricketer Kinchit Shah ने दुबईत IND vs HK मॅच नंतर गर्लफ्रेंडला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. तिनेही त्याला हो म्हटल्यानंतर स्टेडियम मध्ये जल्लोष केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement