Gautam Gambhir Trolled: टीम इंडियाचा पराभव होताच गौतम गंभीरचा चेहरा पडला, चाहत्यांनी केले जोरदार ट्रोल; पाहा
IND vs SL: गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 मालिका 2-0 अशी जिंकली असली तरी वनडे मालिकेत रोहित आणि कंपनीची परिस्थिती अजिबात चांगली दिसली नाही.
IND vs SL 2nd ODI: टीम इंडियाचा श्रीलंका दौरा गौतम गंभीरसाठी खूप महत्त्वाचा होता, कारण तो पहिल्यांदाच संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत होता. गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 मालिका 2-0 अशी जिंकली असली तरी वनडे मालिकेत रोहित आणि कंपनीची परिस्थिती अजिबात चांगली दिसली नाही. रविवारी झालेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान श्रीलंकेने भारतीय संघाचा 32 धावांनी पराभव केला. टीका भारतीय फलंदाजांवर असली तरी लोकांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)