IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: अर्शदीपने इंग्लंडला दिला पहिला धक्का, साल्ट पुन्हा स्वस्तात बाद
पहिला टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला पहिला धक्का लागला आहे. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला आहे.
चेन्नई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd T20I 2025) आज चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला जात आहे. पहिला टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला पहिला धक्का लागला आहे. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला आहे. फिल सॉल्ट 4 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. इंग्लंडचा स्कोर 8/1
Who else but Arshdeep Singh 😎#TeamIndia get the first wicket in the first over 👏
Updates ▶️ https://t.co/6RwYIFWg7i#INDvENG | @IDFCFIRSTBank | @arshdeepsinghh pic.twitter.com/uLdILYQbHu
— BCCI (@BCCI) January 25, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 25, 2025 07:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

