IND vs SL 3rd T20 Live Update: भारताला दुसरा धक्का, राहुल त्रिपाठी शानदार पारी खेळून झाला बाद

राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येत आहे.

Rahul Tripathi (photo Credit - Twtter)

IND vs SL 1st T20: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टीम इंडियाला दुसरा मोठा झटका बसला आहे. राहुल त्रिपाठी 35 धावांची शानदार पारी खेळून बाद झाला आहे. भारताचा स्कोर 53 धावावार 2 विकेट आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement