IND vs ENG 1st Test Day 3 Live Score Update: दुसऱ्या डावात टीम इंडियाला आणखी दुसरा मोठा धक्का, बेन स्टोक्सने साई सुदर्शनला केले बाद

तिसऱ्या दिवशी म्हणजे आज इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने 6 धावांची आघाडी घेतली. आता दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वाल 4 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 86/2

IND vs ENG 1st Test Day 3 Live Score Update: दुसऱ्या डावात टीम इंडियाला आणखी दुसरा मोठा धक्का, बेन स्टोक्सने साई सुदर्शनला केले बाद
Sai Sudharshan (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test 2025) 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले ग्राउंड्सवर खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 471 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे आज इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने 6 धावांची आघाडी घेतली. आता दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वाल 4 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 86/2

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2025 10:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).