SRH vs KKR IPL 2024 Final Live Score Update: हैदराबादला दुसऱ्या षटकात दुसरा मोठा धक्का, ट्रेविस हेड शुन्यावर बाद

विजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघं आपापल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरले आहे. या सामन्याद्वारे केकेआर तिसरे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल आणि हैदराबाद दुसरे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल.

SRH vs KKR IPL 2024 Final Live Score Update: हैदराबादला दुसऱ्या षटकात दुसरा मोठा धक्का, ट्रेविस हेड शुन्यावर बाद
KKR

SRH vs KKR IPL 2024 Final: आयपीएल 2024 चा अंतिम सामना (IPL 2024 Final) आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला जात आहे. विजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघं आपापल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरले आहे. या सामन्याद्वारे केकेआर तिसरे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल आणि हैदराबाद दुसरे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना हेदराबादला दुसरा धक्का लागला आहे. सनरायझर्स हैदराबाद स्कोर 6/2

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 26, 2024 07:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).