IPL Auction 2023 Live Update: अमित मिश्रा लखनौ सुपर जायंट्समध्ये तर पियुष चावला मुंबई इंडियन्सच्या संघात
कोची (Kochi) येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयपीएल 2023 चा हा लिलाव होत आहे.
IPL 2023 Mini Auction: अमित मिश्राला लखनौ सुपर जायंट्सने 50 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. तर अनुभवी लेगस्पिनर पियुष चावलाला मुंबई इंडियन्सने 50 लाखांच्या मूळ किमतीत संघात घेतले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Amit Mishra
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 2023
IPL 2023 Auction
IPL 2023 Mini Auction
IPL Auction
IPL Auction 2023
IPL Mini Auction
IPL Mini Auction 2023
Jiocinema livestreaming
Piyush Chawla
अमित मिश्रा
आयपीएल
आयपीएल 2023
आयपीएल 2023 मिनी लिलाव
आयपीएल 2023 लिलाव
आयपीएल मिनी लिलाव
आयपीएल मिनी लिलाव 2023
आयपीएल लिलाव
आयपीएल लिलाव 2023
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023
जिओ सिनेमा लाइव्ह
पियुष चावला
स्ट्रीमिंग
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement