Ambati Rayudu ने जिंकलेल्या आयपीएल ट्रॉफीसह आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची घेतली भेट (Watch Video)

देशांतर्गत क्रिकेटमध्ये बराच काळ आंध्र प्रदेशकडून खेळलेल्या या माजी अनुभवी फलंदाजाने नुकतीच जिंकलेली आयपीएल ट्रॉफीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर दाखवली, ज्याबद्दल सीएम रेड्डी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

शानदार विजय आणि आयपीएल 2023 चे विजेतेपद मिळवून व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीचा शेवट करणाऱ्या अंबाती रायडूने (Ambati Rayudu) गुरुवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांची भेट घेतली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बराच काळ आंध्र प्रदेशकडून खेळलेल्या या माजी अनुभवी फलंदाजाने नुकतीच जिंकलेली आयपीएल ट्रॉफीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर दाखवली, ज्याबद्दल सीएम रेड्डी यांनी त्यांचे आणि सीएसके संघाचे अभिनंदन केले. या भेटीमुळे रायडूच्या राजकारणात प्रवेशाच्या बातम्यांना उधाण आले आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now