Stuart Binny Retires: ऑलराऊंडर स्टुअर्ट बिन्नी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे.
भारताला अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे. स्टुअर्ट बिन्नीने भारतासाठी 6 कसोटी, 14 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीच्या निवृत्तीमागे बीसीसीआयचा आहे का हात? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
IPL 2025: परदेशी खेळाडूंशिवायही होऊ शकते आयपीएल; बीसीसीआयने बदलले नियम, जाणून घ्या
IPL सुरु होताच 'या' दोन्ही संघांवर टांगती तलवार, 1 सामना गमावल्यानंतर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणे निश्चित
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement