IPL 2023 Mini Auction: अवघ्या 20 लाखांच्या मूळ किमतीत आलेल्या भारतीय अष्टपैलू खेळाडू मयंक डागरला सनरायझर्स हैदराबादने 1.80 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे.
All-rounder Mayank Dagar is next with a base price of INR 20 Lakh
His current bid now moves to INR 1.7 crore with the Rajasthan Royals #TATAIPLAuction | @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)