Rohit Sharma Injury: फायनलच्या एक दिवस आधी रोहित शर्माला दुखापत, संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय
कसोटी सामन्यापूर्वी सराव करताना कर्णधाराला झालेली दुखापत हा संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय आहे. आता ही दुखापत किती गंभीर आहे आणि रोहित शर्मा या सामन्यात खेळणार का, यावर प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि फिजिओच निश्चित उत्तर देऊ शकतील.
IND vs AUS WTC Final 2023: आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी (WTC Final 2023) भारतीय क्रिकेट संघासाठी चिंतेची बातमी आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मेगा फायनलपूर्वी टीमचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापत झाली आहे. कसोटी सामन्यापूर्वी सराव करताना कर्णधाराला झालेली दुखापत हा संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय आहे. आता ही दुखापत किती गंभीर आहे आणि रोहित शर्मा या सामन्यात खेळणार का, यावर प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि फिजिओच निश्चित उत्तर देऊ शकतील. मिळालेल्या माहितीनुसार, थ्रो डाऊन दरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याने पुढील सरावात भाग घेतला नाही.
India faces skipper Rohit Sharma's injury scare ahead of WTC 2023 final
Read @ANI Story | https://t.co/2tj6wBlfrl#RohitSharma𓃵 #WTCFinal2023 #WTCFinal #INDvsAUS pic.twitter.com/SZ1vi70gTe
— ANI Digital (@ani_digital) June 6, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2023 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

