Rohit Sharma Gym Workout: बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्मा ॲक्शन मोडमध्ये, जिममध्ये गाळतोय भरपूर घाम
भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे, ज्यासाठी कर्णधार रोहित शर्माने घाम गाळण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्मा कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.
IND vs BAN Test Series 2024: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे, ज्यासाठी कर्णधार रोहित शर्माने घाम गाळण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्मा कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा जिममध्ये मेहनत करताना दिसत आहे. आधी 'हिटमॅन' टायर लिफ्टिंग करताना दिसतो. त्यानंतर बाकीचे इतर प्रकारचे व्यायाम करताना दिसतो. कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार फिटनेसबाबत कोणतीही कसर सोडत नाही.
Tags
BCCI
India vs Bangladesh
India vs Sri Lanka Test Series
Indian national cricket team
Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team
Test Series 2024
Rohit Sharma
Bangladesh national cricket team
Team India
Virat Kohli
Chennai
चेन्नई
बीसीसीआय
भारत विरुद्ध बांगलादेश
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिका
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ
कसोटी मालिका 2024
रोहित शर्मा
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारत
विराट कोहली
Gautam Gambhir
India
Bangladesh
Indian National Cricket Team
Bangladesh National Cricket Team
गौतम गंभीर
बांगलादेश
Rohit Sharma Gym Workout
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement