IND vs NZ 1st ODI Live: भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेंइग 11

या मालिकेतील पहिला सामना बुधवारी म्हणजे आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Getty Images)

IND vs NZ 1st ODI: भारतीय संघ आता श्रीलंकेनंतर न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे. दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका (IND vs NZ ODI Series) खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी म्हणजे आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडिया या वर्षी सलग दुसरी एकदिवसीय मालिका जिंकण्याकडे लक्ष देईल. दरम्यान टाॅस झाला असुन भारतान जिंकून प्रथम फंलदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघाची प्लेंइग 11

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार, विकोटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, हेन्री शिपले, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)