IND vs NZ 3rd ODI Live Score: शुभमन गिलपाठोपाठ रोहितनेही पूर्ण केले अर्धशतक, भारताची धावसंख्या 100 धावांच्या पार

मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.

IND vs NZ 3rd ODI Live Score: शुभमन गिलपाठोपाठ रोहितनेही पूर्ण केले अर्धशतक, भारताची धावसंख्या 100 धावांच्या पार

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाने या मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत भारतीय संघ ही मालिका 3-0 ने जिंकण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने पहिल्या 100 धावांचा आकडा पार केला आहे. दोघांनीही आपले अर्धशतक पुर्ण केले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 24, 2023 02:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).