Jhulan Goswami Retired: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर झुलन गोस्वामीने सोशल मीडियावर शेअर केले पत्र

झुलन गोस्वामीने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. तिने निवृत्तीचे पत्र शेअर केले असून, त्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे दु:ख असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Jhulan Goswami (Photo Credit - Twitter)

भारतीय महिला संघाची दिग्गज खेळाडू झुलन गोस्वामी (Jhulan Goswami ) हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. झुलनने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला, ज्यामध्ये भारतीय संघाने 16 धावांनी विजय मिळवला. झुलनने या सामन्यात 2 बळी घेतले. झुलन गोस्वामीने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. तिने निवृत्तीचे पत्र शेअर केले असून, त्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे दु:ख असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, भारताकडून खेळण्याचा मला अभिमान असल्याचे तिने म्हटले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement