Umesh Yadav Visited Mahakal in Ujjain: राहुल, कोहली, सूर्यकुमार आणि अक्षरानंतर उमेश यादव उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचला, आरतीत झाला सहभागी; पहा व्हिडिओ

गेल्या काही महिन्यांमध्ये केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल तेथे पुजा करण्यासाठी पोहोचले होते.

सध्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल तेथे पुजा करण्यासाठी पोहोचले होते. आता भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज उमेश यादवने उज्जैनच्या महाकाल मंदिरात पूजा केली आहे. आणि जगाच्या शांततेसोबतच सर्वांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)