IND vs PAK, Asia Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध खराब शॉट खेळून ऋषभ पंत बाद, रोहित शर्मा संतापला (Watch Video)
सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रोहित ड्रेसिंग रूममध्ये पंत आणि हार्दिकला फटकारताना दिसत आहे.
आशिया चषक सुपर-4 च्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने 20 षटकांत 7 विकेट गमावून 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 1 चेंडू शिल्लक असताना 5 गडी गमावत 182 धावा करून सामना जिंकला. दरम्यान, भारतीय फलदांजी वेळेनुसार ऋषभ पंत खराब शॉट खेळून बाद झाला. पंतने 12 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 14 धावा केल्या. शादाब खानने त्याला आसिफ अलीकडे झेलबाद केले. खराब शॉट्स खेळून रोहित आणि हार्दिक बाद झाल्यावर कर्णधार रोहित ड्रेसिंग रूममध्ये चांगलाच संतापलेला दिसला. सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रोहित ड्रेसिंग रूममध्ये पंत आणि हार्दिकला फटकारताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement