Krunal Pandya नंतर युजवेंद्र चहल आणि कृष्णाप्पा गौथम देखील कोविड-19 पॉझिटिव्ह

श्रीलंका दौऱ्यावर भारतीय स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि अष्टपैलू कृष्णाप्पा गौतम यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याचे आढळून आले आहे. 27 जुलै रोजी कोविड-19 पॉझिटिव्ह आढळलेल्या कृणाल पांड्याशी हे दोघे जवळच्या संपर्कात आल्याचे सामोरे आले होते. त्यांनतर त्यांना आयसोलेट करण्यात आले होते.

अष्टपैलू कृष्णाप्पा गौतम आणि युजवेंद्र चहल (Photo Credit: Twitter)

श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) भारतीय स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि अष्टपैलू कृष्णाप्पा गौतम (Krishnappa Gowtham) यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याचे आढळून आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement