IPL नंतर MS Dhoni रांचीमध्ये दिसुन आला मित्रांसोबत, सुंदर Photo होतोय Viral
आयपीएलदरम्यान सीएसके संघाचा कर्णधार एमएस धोनी सर्वाधिक चर्चेत होता. आता आयपीएलनंतर धोनी काय करतो कुठे असतो प्रत्येकाला त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायल आवडत.
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये चेन्नई सुपर किंग्जने ट्रॉफीवर कब्जा केला आहे. एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली या संघाने पाचव्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. आयपीएलदरम्यान सीएसके संघाचा कर्णधार एमएस धोनी सर्वाधिक चर्चेत होता. आता आयपीएलनंतर धोनी काय करतो कुठे असतो प्रत्येकाला त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायल आवडत. सध्या सोशल मीडियावर एमएस धोनीचा त्याच्या मित्रांसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. हे मित्र कोण आहेत यांची माहिती मिळालेली नाही आहे पण हा सुंदर फोटो रांचीमधल्या मित्रांसोबतचा आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)