Asia Cup 2023 साठी Team India ची घोषणा झाल्यानंतर Ravindra Jadeja दिसला ॲक्शन मोडमध्ये, सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर; पहा
केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या अनुभवी खेळाडूंचे 17 सदस्यीय संघात प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाल्याने चाहते खूप खूश आहेत. त्याचवेळी, स्पर्धेसाठी संघाची घोषणा झाल्यानंतर रवींद्र जडेजाने त्याची तयारी सुरू केली आहे.
सोमवारी (21 ऑगस्ट) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया कप 2023 (Asia Cup 2023) साठी टीम इंडियाचा (Team India) संघ जाहीर केला. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या अनुभवी खेळाडूंचे 17 सदस्यीय संघात प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाल्याने चाहते खूप खूश आहेत. त्याचवेळी, स्पर्धेसाठी संघाची घोषणा झाल्यानंतर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) त्याची तयारी सुरू केली आहे, ज्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)