Afghanistan vs New Zealand Only Test 2024: अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड एकमात्र कसोटी सामना पावसामुळे रद्द
पावसामुळे पाचही दिवस पाण्यात गेल्याने हा सामना रद्द करण्यात आला आहे.
अफगाणिस्तान (Afghanistan) राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) राष्ट्रीय क्रिकेट संघ एकमात्र कसोटी सामना (Test Match) हा पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंडवर (Greater Noida Sports Complex Ground) हा सामना खेळवला जाणार होता. पंरतू पावसामुळे पाचही दिवस पाण्यात गेल्याने हा सामना रद्द करण्यात आला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)