AFG Beat PAK: अफगाणिस्तानचा पाकिस्तावर 8 विकेटने सनसनाटी विजय, विश्वचषकात आणखी एक मोठा अपसेट
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा सपशेल पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेलं 283 धावांचं आव्हान अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी सहज पार करत मोठा विजय मिळवला आहे.
विश्वचषकाती आजच्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर 8 विकेट्सने विजय मिळवत सनसनाटी निर्णाण केली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा सपशेल पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेलं 283 धावांचं आव्हान अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी सहज पार करत मोठा विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानकडून रेहमनुलाह गुरबाज (65) इब्राहिम जारदन (87) आणि रेहमत शाह (77*) यांनी अर्धशतकी खेळी केली तर कर्णधार हाशमतुल्लाह शाहिदीचे (48*) चे अर्धशतक थोडक्यात हुकले. अफगाणिस्तानने 49 षटकांत पाकिस्तानचे आव्हान पार केले.
Afghanistan defeated defending champions England and Pakistan in the span of 9 days.
This World Cup is unforgettable for our Afghan brothers and sisters...!!! 🇦🇫 pic.twitter.com/1KcEZZaLcO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 23, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2023 10:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

