IPL Auction 2023 Live Update: आदिल रशीद आणि मयंक मार्कंडेला सनरायझर्स हैदराबादने घेतले आपल्या संघात

कोची (Kochi) येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयपीएल 2023 चा हा लिलाव होत आहे.

IPL Auction 2023 (Photo Credit - File Photo)

IPL 2023 Mini Auction:  आयपीएल 2023 मिनी लिलाव सुरू झाला आहे आणि वेगवान बोली लागत आहे. दरम्यान, इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद आणि मयंक मार्कंडेला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले आहे आदिल रशीदला 2 कोटींच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे. तसेच मयंक मार्कंडेला सनरायझर्स हैदराबादने केवळ 50 लाख रुपयांच्या मूळ किमतीसाठी संघात घेतले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement