AB de Villiers: ए बी डिव्हिलियर्सच्या आयपीएलमधील 5 हजार धावा पूर्ण, अशी कामगिरी करणारा परदेशातील ठरला दुसरा खेळाडू

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात ए बी डिव्हिलियर्सने आयपीएलमधील 5 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

एबी डिव्हिलियर्स (Photo Credit: Twitter/IPL)

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात ए बी डिव्हिलियर्सने आयपीएलमधील 5 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये 5 हजार धावांचा टप्पा गाठणारा एबी डिव्हिलयर्स सहावा तर, परदेशी खेळाडूंमध्ये दुसरा ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वार्नरने आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement