'A'AI' in the Age of AI': सचिन तेंडुलकरने मदर्स डेला शेअर केला आई सोबतचा क्यूट फोटो, पहा Photo

आज मदर्स डे च्या निम्मीत्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या आई सोबतचा एका खास फोटो शेअर केला आहे.

Sachin Tendulkar PTI

आज मदर्स डे च्या निम्मीत्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या आई सोबतचा एका खास फोटो शेअर केला आहे. त्याला त्यांने एक भन्नाट कॅप्शन देखील दिले आहे. सध्याच्या एआय (AI) च्या युगात कधीही न बदलणारी आई (A”AI”) असे त्यांने पोस्ट सोबत लिहले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now