Video: टीम इंडियाच्या विजय परेडमध्ये झाडावर चढलेल्या चाहत्याने काढलेला व्हिडीओ आला समोर, जडेजा-कोहली झाले आश्चर्यचकीत

नरिमन पॉइंटवरून भारताचे सर्व खेळाडूंनी ओपनडेक बसमध्ये बसून विजयी परेडला सुरुवात केली आणि खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनेही चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. या वेळी एक चाहता असा होता की त्याने झाडावर चढून भारतीय संघाचा व्हिडिओ काढला.

Team India Victory Parade: गुरुवारी संध्याकाळी टीम इंडियाचे (Team India) मुंबईत (Mumabi) जंगी स्वागत करण्यात आले. तेथून, संघ एका बसमध्ये चढला आणि मरीन ड्राईव्हला पोहोचला, जिथे विश्वविजेत्या भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी हजारोंचा जमाव आधीच उपस्थित होता. नरिमन पॉइंटवरून भारताचे सर्व खेळाडूंनी ओपनडेक बसमध्ये बसून विजयी परेडला सुरुवात केली आणि खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनेही चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. या वेळी एक चाहता असा होता की त्याने झाडावर चढून भारतीय संघाचा व्हिडिओ काढला. त्यावेळी त्या फॅन्सने नेमकं काय शूट केलं तो व्हिडीओ समोर आला आहे.

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement