Irfan Pathan च्या कुटुंबावर दुःखाचा कोसळला डोंगर, 'या' महत्त्वाच्या व्यक्तीचे झाले निधन 

खुद्द इरफान पठाणने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

इरफान पठाण (Photo Credit: IrfanPathan/Instagram)

टीम इंडियाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणच्या (Irfan Pathan) कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इरफान पठाणच्या सासऱ्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. खुद्द इरफान पठाणने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. इरफान पठाणने ट्विट केले की, माझे सासरे मिर्झा फारूख बेग राहिले नाहीत. अल्लाह त्यांना जन्नात उच्च स्थान देवो. कृपया त्यांना तुमच्या प्रार्थनेत ठेवा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now