IND vs BAN: विराट कोहलीने 85 चेंडूत आपले 72 वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले आहे. यासह टीम इंडियाने या सामन्यात मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. विराट कोहलीचे हे वनडे फॉरमॅटमधील 44 वे शतक आहे. इशानच्या द्विशतकानंतर कोहलीच्या शतकामुळे भारताची धावसंख्या 350 धावांच्या जवळ पोहोचली आहे.
Virat Kohli brings up a brilliant 100 – his 44th in ODI cricket 🙌#BANvIND | https://t.co/SRyQabJ2Sf pic.twitter.com/dE9BQfPp8R
— ICC (@ICC) December 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)