MS Dhoni: चर्चा तर होणारचं! भारत विरुध्द श्रीलंका शेवटच्या सामन्या स्थळी कॅप्टन कुल एम एस धोनीचं ५० फुटी पोस्टर

तिरुअनंतपुरम येथे कॅप्टन कुल एम एस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि संजू सॅमसंगचे भले मोठे ५० फुटी पोस्टर लावण्यात आले आहे.

भारत विरुध्द श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज तिरुअनंतपुरम येथे रंगला आहे. तरी चर्चा होत आहे ती तिरुअनंतपुरम येथे लागलेल्या भारतीय क्रिकेट पटूंच्या पोस्टरची. तिरुअनंतपुरम येथे कॅप्टन कुल एम एस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि संजू सॅमसंगचे भले मोठे ५० फुटी पोस्टर लावण्यात आले आहे. जरी विराट कोहली आणि रोहित शर्मा श्रीलंकेविरुध्दचा हा सामना खेळत असले तरी संजू समसंगचा प्लेइंग एलेव्हन मध्ये समावेश नाही आणि महेंद्रसिंग धोनीने तर कधीचं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तरी लाडक्या धोनीचा पोस्टर बघून क्रिकेट फॅन्समध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now