WI vs SA, 2nd T20I Live Score Update: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे दुसरा टी-20 सामना, एका क्लिकवर येथे पाहा थेट स्कोअर

WI vs SA: वेस्ट इंडिजने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.

WI vs SA, 2nd T20I Live Score Update: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे दुसरा टी-20 सामना, एका क्लिकवर येथे पाहा थेट स्कोअर
WI vs SA (Photo Credit - X)

West Indies Cricket Team vs South Africa National Cricket Team: तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिज क्रिकेट संघ (West Indies Cricket Team) आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (South Africa National Cricket Team) यांच्यात त्रिनिदादच्या ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. वेस्ट इंडिजची कमान रोव्हमन पॉवेलकडे आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व एडन मार्कराम करत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचा थेट स्कोअर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

सामन्याचा थेट स्कोअर पाहण्यासाठी यावर क्लिक करा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2024 12:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).